{
  "village_code": "273100080385560000",
  "village_name": "दरे बुद्रुक",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4362,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:17Z",
  "surveys": [
    "100/2/अ",
    "100/अ/2",
    "100/अ/3/अ",
    "100/अ/3/ब",
    "100/अ/4",
    "104/1",
    "104/2",
    "114/2",
    "127/11",
    "128",
    "133/1",
    "133/2",
    "133/8",
    "137/6",
    "166/1",
    "166/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामचंद्र भैरू मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामचंद्र बहिरू मोरे ऐवजी रामचंद्र भैरू मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3001362 दि. 23/07/2026 लगत मंडलाधिकारी सातारा यांचेकडील जा.क्र./कावि /2978 /2026 दि 7/8/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2520856 अन्वये रामचंद्र बहिरू मोरे ऐवजी रामचंद्र भैरू मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रशांत निवृत्‍ती जाधव"
}
