{
  "village_code": "273100080385560000",
  "village_name": "दरे बुद्रुक",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4365,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:54:17Z",
  "surveys": [
    "17/15",
    "17/2",
    "17/3",
    "17/9",
    "18/2/अ",
    "24/9/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nश्री प्रकाश शंकर जाधव यांनी अर्ज दिलेवरून बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रकाश शंकर जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रकाश शंकर डांगरे ऐवजी प्रकाश शंकर जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3051710 दि. 14/08/2026 व लगत मंडलाधिकारी सातारा यांचेकडील जा क्र/कावि/3113/2026 दि 8/9/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2651505 अन्वये प्रकाश शंकर डांगरे ऐवजी प्रकाश शंकर जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रशांत निवृत्‍ती जाधव"
}
