{
  "village_code": "273100080385920000",
  "village_name": "कातवडी बुद्रुक",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:16:02Z",
  "surveys": [
    "20/1/1",
    "20/1/2",
    "20/1/3",
    "20/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे कातवडी बुद्रुक येथील अर्जदार यशवंत गोविंद लोटेकर यांनी दिलेल्या दुरुस्ती अर्जामध्ये नमूद केलेनुसार गट क्रमांक २०/१/१, २०/१/२, २०/१/३, २०/१/४ चे हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ पाहून खालीलप्रमाणे फेरफार नमूद केले.\nगट क्र. २०/१/१ मध्ये फेरफार क्र. १६७३, गट क्र. २०/१/२ मध्ये फेरफार क्र. १५८५, गट क्र. २०/१/३ मध्ये फेरफार क्र. १६१३ व गट क्र. २०/१/४ मध्ये फेरफार क्र. १६९८ नमूद केले. सर्व कागदपत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल प्रकाश जाधव"
}
