{
  "village_code": "273100080386180000",
  "village_name": "अंबवडे बुद्रुक",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:58:34Z",
  "surveys": [
    "1024",
    "1157",
    "1158",
    "1174",
    "12",
    "1220",
    "333",
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026सौरभ सोपान माने यांनी अर्ज दिला की कै. ताईबाई नारायण माने ह्या दिनांक 18/10/2023 रोजी मयत झाले . त्यांना खालीलप्रमाणे प्रमाणे वारस आहेत.\n1) रामचंद्र नारायण माने मुलगा मयत दि. 2/08/2013\n2) विनायक रामचंद्र माने नातू\n3) सिद्धी रामचंद्र माने नात\n4) जयश्री रामचंद्र माने सून\n5) सोपान नारायण माने मुलगा\n6) कल्पना हिम्मत यादव मुलगा\nवरील वारसांपैकी अ. क्र. 5 सोपान नारायण माने यांचा मुलगा सौरभ सोपान माने यांना त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्र दि. 03/09/2021 नुसार त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत .\nगट/सर्व्हे क्रमांक 1157 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0008 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 1024 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0575 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 1158 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 1174 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 12 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 1220 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0016 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 333 - सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 35 -सौरभ सोपान माने (खाता क्रमांक :-2469) लागवडीयोग्य क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक सातारा 1 जिल्हा सातारा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3952 दिनांक 03/09/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला ,प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागिन जगू कोळेकर"
}
