{
  "village_code": "273100080386340000",
  "village_name": "करंडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:14:42Z",
  "surveys": [
    "759"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nसचिन नारायण खुटाळे रा. आंबळे(खाता क्रमांक16756) यांचे गट/सर्व्हे क्रमांक759, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवसुधा श्रीराम देशमुख बागराव , (खाता क्रमांक :-17227)गट/सर्व्हे क्रमांक 759 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 903 दिनांक 17/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आकाश अविनाश लोंढे"
}
