{
  "village_code": "273100080386360000",
  "village_name": "आसनगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:06:49Z",
  "surveys": [
    "453",
    "471",
    "516",
    "618"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : 322/101/2025 वसुली/ स्थावर जप्ती\nआदेश दिनांक : 08/09/2026\nविशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा मंगळवार तळे सातारा यांचेकडील जावक क्र. 322/101/2025 वसुली/ स्थावर जप्ती दिनांक 08/09/2026 चा आदेश आल्यावरून कर्जदार श्री. गणेश वसंत पवार यांचे कर्जास सहकर्जदार श्री. संपत अण्णा पवार यांचे मौजे आसनगाव ता. सातारा येथील गट नं 453,618,516,471 या जमिनीवर 7/12 चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद करावी असा आदेश आल्यावरून जप्ती आदेशाची नोंद केली. अर्ज, जप्ती आदेशाची प्रत फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल संभाजी जाधव"
}
