{
  "village_code": "273100080386380000",
  "village_name": "शेरेवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:34:29Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : शिवकृसहकारी पतपेढी लि. मुंबई\nलिहून घेणार : विनायक सुर्यकांत वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : दिनांक 15/11/2018 रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई चा विनायक सुर्यकांत वाघ   यांच्या नावे र.रु. 218585/- कर्ज. - 517\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा विनायक सुर्यकांत वाघ यांनी त्यांच्या कर्ज खात्याची अंशत परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र आल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल उत्तम तोडकर"
}
