{
  "village_code": "273100080386410000",
  "village_name": "सोनगांव तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8496,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:37:09Z",
  "surveys": [
    "121/4",
    "138/1",
    "139/10",
    "139/4",
    "139/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुभाष पांडुरंग राऊत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुभाष पांडुरंग रावत ऐवजी सुभाष पांडुरंग राऊत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आरटीएस/कावि-3058805/2026 दि. 18/08/2026 लगत मंडलाधिकारी शेंद्रे यांचेकडील पत्र जा.क्र. 650/2026 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- पी-2663447 अन्वये सुभाष पांडुरंग रावत ऐवजी सुभाष पांडुरंग राऊत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गायकवाड प्रफुल्ल पंडितराव"
}
