{
  "village_code": "273100080386410000",
  "village_name": "सोनगांव तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:48:42Z",
  "surveys": [
    "152/1/2/155/1/अ/1/1/ब/1/1क/1/1डप्लॉटनं102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nविलेखाचा प्रकार- अभिहस्तांतरणपत्र\nमोबदला- 30000/-\nभूमापन क्रमांक: 152/1/2,155/1/1अ,155/1/1ब,155/1/1क,155/1/1/ड लवंगारेनगर सार्वजनिक बांधकाम कर्मचारी गृहनिर्माण संस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा येथील प्लॉटनं.102\nक्षेत्र- 349.41 चौ.मी.\nदुय्यम निबंधक सातारा 2\nदस्त क्रमांक- 3850/2003\nदि.20/12/2003\nलिहून देणार - नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे मुख्य प्रवर्तक रमेश जगन्नाथ लवंगारे\nलिहून घेणार - नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे सभासद सुधीर नामदेव शेलार.\nतसेच तहसील कार्यालय सातारा यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/560/20 दि.27/02/2026 व चूक दुरुस्ती पत्र\nविलेखाचा प्रकार- 65-चूक दुरुस्ती पत्र\nसह. दु.नि.सातारा 2\nदस्त क्रमांक - 5893/2026\nदि.26-10-2026\nचुकीचे वर्णन - स.नं. 152/1/2,155/1/1अ,155/1/1ब,155/1/1क,155/1/1/ड लवंगारेनगर सार्वजनिक बांधकाम कर्मचारी गृहनिर्माण संस्था मर्या. सोनगाव तर्फ सातारा येथील प्लॉटनं.102\nबरोबर वर्णन- स.नं. 152/1/2/155/1/अ/1/1ब/1/1क/1/1ड प्लॉटनं102\nलिहून देणार- नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे मुख्य प्रवर्तक ज्योती देवेंद्र बारटक्के\nलिहून घेणार - नियोजित सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण संस्था मर्या सोनगाव तर्फ सातारा तर्फे सभासद सुधीर नामदेव शेलार.\nवरील नमूद अभिहस्तांतरणपत्र व चूकदुरुस्ती पत्र याप्रमाणे खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गायकवाड प्रफुल्ल पंडितराव"
}
