{
  "village_code": "273100080386520000",
  "village_name": "डोळेगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:52:20Z",
  "surveys": [
    "528"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र .पुनर्व /कावी /ECOMPNO 3151187\nआदेश दिनांक : 05/10/2026 तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र .पुनर्व /कावी /ECOMPNO 3151187 नुसार मौजे डोळेगाव येथील गट नंबर 528 च्या इतर अधिकारामधील फेरफार क्रमांक ८५३ नुसार इतर हक्कामध्ये 0.20 हे आर उरमोडी उजव्या कालव्यासाठी संपादित करणेत आले आहे असा शेरा कमी करणेत यावा असा आदेश मिळाला आदेशानुसार नोंद केली आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "एम.बी .पुंडकर"
}
