{
  "village_code": "273100080386530000",
  "village_name": "वळसे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:30:17Z",
  "surveys": [
    "148/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोंदीचा तपशिल - बोजा कमी\nलिहुन घेणार : दुर्गा दत्तात्रय पवार (जामीनदार) सुनिल संजय शिवदास (कर्जदार)\nलिहुन देणार : संत रोहिदास चार्मोद्दोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित शाखा सातारा\nयांनी वरील महामंडळ यांचेकडून रक्कम रुपये २५००००/- कर्ज गट नंबर १४८/२ वरती घेतले होते तरी सदर अर्जदार यांनी वरील बँकेचे त्यांचे हिश्यावर घेतलेले कर्जाच्या अधिकतम रकमेचा असलेला बोजाची संपुर्ण परतफेड केलेने पत्र जा.क्र.जिकासां/सेवा/२०२६-२७/१७ दिनांक २०/०४/२०२६ अन्वये वरील पत्राने महामंडळाचा बोजा कमी केला असे. सदरची नोंद अर्ज व महामंडळ पत्रावरून केली असे. अर्ज व महामंडळ पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंभुराजे जयवंतराव सपकाळ"
}
