{
  "village_code": "273100080386530000",
  "village_name": "वळसे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:30:17Z",
  "surveys": [
    "362/अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : कराड मर्चंट सह क्रेडीट संस्था मर्या. कराड, ता. कराड जि सातारा\nलिहुन देणार : संध्या उमेश चिंगळे व इतर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 362/अ/प्लॉट नं. 14 यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 641/2024 दिनांक 02/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन वरील ग.न. वर बोजा दाखल करणेबाबत संध्या उमेश चिंगळे व इतर, यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 158/KMK/MY/KRD-2025-2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n362/अ/प्लॉट नं. 14",
  "talathi": "शंभुराजे जयवंतराव सपकाळ"
}
