{
  "village_code": "273100080386560000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:44Z",
  "surveys": [
    "631/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nमा. तहसिलदारसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/न.शर्त/एसआर 03/2025/E.Comp No.2571910 दि. 11/02/2026 प्रमाणे कै तुकाराम पर्बती सावंत म वा श्री जयराम तुकाराम सावंत व इतर 1 यांना कण्हेर प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून पुनर्वसन अंतर्गत वाटप झालेल्या मौजे बोरगाव ता. जि.सातारा येथील गट नंबर 631/2/1 चे क्षेत्र 0.80 हे.आर.पैकी 0.0500 क्षेत्राची पूर्वी झाले होते व 0.7500 हे आर क्षेत्र शिल्लक राहिले होते व त्यांनी येणे असलेली कब्जेहक्काची रक्कम रु. 5491/- दि 17/01/2026 रोजी चलनाने शासनास भरलेली आहे. सबब वरील आदेशाप्रमाणे कै तुकाराम पर्बती सावंत म वा श्री जयराम तुकाराम सावंत व इतर 1 यांचे गट नंबर 631/2/1 चे क्षेत्र 0.80 हे.आर.पैकी 0.0500 क्षेत्राची पूर्वी झाले होते व 0.7500 हे आर. चा ७/१२ च्या इतर हक्कात दाखल असलेला “नवीन अविभाज्य शर्तीने ” हा शेरा कमी केला.व भूधारणा पद्धती वर्ग २ ची बदलून भूधारणा पद्धती वर्ग १ अशी केली. आदेशावरुन नद केली. वरीलप्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे,",
  "talathi": "आशा महादेव क्षीरसागर"
}
