{
  "village_code": "273100080386560000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5188,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:44Z",
  "surveys": [
    "123",
    "148",
    "172",
    "175",
    "383",
    "394",
    "620",
    "625",
    "910",
    "913",
    "931"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कमलाकर शामराव साळुंखे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बलभीम शामराव साळुंखे ऐवजी कमलाकर शामराव साळुंखे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26131315 अन्वये बलभीम शामराव साळुंखे ऐवजी कमलाकर शामराव साळुंखे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आशा महादेव क्षीरसागर"
}
