{
  "village_code": "273100080386580000",
  "village_name": "चिंचणेर वंदन",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:45:54Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार-नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या बावडा शाखा सातारा तर्फे शाखाप्रमुख विराज संभाजी निकम\nलिहून घेणार-किशोर माधव बर्गे\nकिशोर माधव बर्गे यांनी मौजे चिंचणेर वंदन येथील गट नं.२१२ क्षेत्र 0.26 आर ही मिळकत तारणगहाणखत दस्त नं.5225 दि.18/11/2021 द्रवारे नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या नावे केली होती.तारण गहाण खताच्या आधारे घेतलेल्या संपूर्ण कर्जाची सव्याज परतफेड दि.26/10/2026 रोजी किशोर माधव बर्गे यांनी केली.त्यामुळे सह.दु.नि.सातारा 2 यांच्याकडील रिक्न्वेंस दस्त क्र.STR-5938-2026 दि.28/10/2026 प्रमाणे मौजे चिंचणेर वंदन येथील गट २१२ च्या इतर हक्कातील बोजा कमी.केला.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्न्हेहा शहाजी भोसले"
}
