{
  "village_code": "273100080386610000",
  "village_name": "तासगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:52:40Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nरिकन्व्हेन्स\nलिहून देणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि. कराड शाखा शनिवार पेठ सातारा\nलिहून घेणार : बापूराव मानसिंग कणसे\nलिहून घेणार सहकर्जदार : किशोरी बापूराव कणसे.\nयांनी सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 8113/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे बाजूस दाखल गट नं. / सर्व्हे नं. वरील दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमाक 43/2021 दि. 04/01/2021 नुसार नोंदवलेले र. रु. 3,00,000/- चे गहाणखत कर्ज आज रोजी रिकन्व्हेन्स केलेने ७/१२ सदरी इतर हक्कात दाखल असलेला बोजा अर्ज, रिकन्व्हेन्स दस्तावरून कमी केला असे. RTS फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नंदाताई तुकाराम पाटील"
}
