{
  "village_code": "273100080386690000",
  "village_name": "फडतरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:15:01Z",
  "surveys": [
    "326",
    "393",
    "413",
    "444",
    "487"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोडोली\nलिहून देणार : विनायक मनोहर विभुते रा. फडतरवाडी\nयांनी सह. दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील जादा नोंदणी पुस्तक क्रमांक 1 चे पुरवणी भाग 7 चे 1 चे 82 ते 109 पानावर क्रमांक वर दिनांक 22/10/2026 रोजी नोंदले आहे. त्या प्रमाणे रक्कम रुपये 300000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326, 393, 413, 444, 487 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व शाखा अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोडोली यांचेकडील पत्र क्रमांक AU39/Loan/New/20 दि 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश प्रकाश भगत"
}
