{
  "village_code": "273100080386690000",
  "village_name": "फडतरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:15:01Z",
  "surveys": [
    "124/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सो जिल्हा पुनर्वसन कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/कण्हेर/न.शर्त/एसआर/13/2026 E Comp No 3093058 दि 09/09/2026 आलेवरून मुळ खातेदार आत्माराम दगडू सरडे यांना पर्यायी जमीन म्हणून मिळालेल्या मौजे फडतरवाडी ता सातारा येथील गट नं 124/ब क्षेत्र 0.31 हे.आर, वाटप झालेल्या जमिनीचा शर्तभंग नियमानुकूल करनेत आला असून, सदर जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील पुनर्वसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन - जमीन प्रदान केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षा पर्यत हस्तांतरनास बंदी व नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी केला व भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 केला. मा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सो जिल्हा पुनर्वसन कार्यालय सातारा यांचेकडील आदेशानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश प्रकाश भगत"
}
