{
  "village_code": "273100080386700000",
  "village_name": "वर्णे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:28:23Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : आय डी बी आय बँक शाखा करंजे\nलिहून घेणार : मनोजकुमार ज्ञानदेव पोतदार\nगट नंबर/ सर्वे नंबर 211 वरील आय डी बी आय बँक शाखा करंजे यांचेकडून दिनांक 13/04/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ Ref No 558/june/2026/27 दि २९/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला मोरगेज पत्राने घेतलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के डी अहिरेकर"
}
