{
  "village_code": "273100080386760000",
  "village_name": "आंबेवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1561,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:01:36Z",
  "surveys": [
    "131",
    "132",
    "148"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणार नवचैतन्य नागरी सहाकरी पतसंस्था लि अतीत ता जि सातारा यांचे तर्फे सुधाकर जयसिंग घोरपडे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र हणमंत गायकवाड रा. आंबेवाडी यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5677-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131, 132, 148 क्षेत्र 0.2257 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र हणमंत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुभाष गायकवाड"
}
