{
  "village_code": "273100080386770000",
  "village_name": "मत्त्यापूर",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:18:50Z",
  "surveys": [
    "223",
    "30",
    "306",
    "407",
    "410",
    "71",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री.अजित विनायक घोरपडे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 71, 223, 306, 410, 30, 407 व 72 वरील मयत खातेदार कै.विनायक मारुती घोरपडे हे/ह्या दिनांक 28/07/1988 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस\nमुलगे दोन - 1) अजित विनायक घोरपडे 2) संजय विनायक घोरपडे, मुलगी एक - 3) नलिनी विनायक घोरपडे व पत्नी - 4) हिराबाई विनायक घोरपडे असून यांची नावे या पूर्वीच फेरफार क्रमांक 395 ने लावण्यात आली असून पैकी अ.क्र. 1) अजित विनायक घोरपडे यांचे नाव कब्जेदार सदरी ठेवून अ.क्र. 2 ते 4 यांची नावे इतर अधिकारात ठेवण्यात आली होती तरी सदर वारसांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली.\nनोंद अर्ज व वारस फेरफार क्र.395 वरून केली असे. वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा सुभाष गायकवाड"
}
