{
  "village_code": "273100080386890000",
  "village_name": "वेणेगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:32:06Z",
  "surveys": [
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, काशीळ शाखा\nलिहून घेणार : पोपट कुंडलिका सावंत\nगट नंबर/ सर्वे नंबर 321 वरील बँक ऑफ महाराष्ट्र, काशीळ शाखा यांचेकडून घेतलेले शेती कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र व पोपट कुंडलिका सावंत यांचा अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तेजश्री गणपतराव वारके"
}
