{
  "village_code": "273100080386930000",
  "village_name": "मांडवे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2421,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:57Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. कुका/32ग/एस आर/11/2025\nमौजे मांडवे ता.जि सातारा येथील ग.नं.३६९, क्षेत्र ० हे ११ पो.ख.०.०२ आर, आकार ० रू. ५६ पै. या जमीनीची कुळ कायदा कलम ३२,३२ ग, ३२ ह नुसार अर्जदार यांचे नावे जमीनीची खरेदी ची एकुण किंमत ४६०/- (चार शे साठ रूपये फक्त) इतकी ठरविणेत येत आहे.सदर ठरविणेत आलेली रक्कम निश्चीत केली असून ती कुळाने (अर्जदार) यांनी एका वार्षिक हप्त्यात योग्य त्या लेखाशिर्षा खाली भरावी.खरेदीची किंमत कुळाने भरले नंतर कुळास कुळकायदा कलम ३२ एम खालील खरेदीचा नमुना ९ मधील प्रमाणपत्र देण्यात यावे.सदरची जमीनी कुळ यांनी कुळकायदा कलम ४३ प्रमाने नवीन शर्तीवर धारण करण्याची आहे. सदर आदेशानुसार जमीन मालकाचे नाव किंमत व तारीख ७/१२ चे इतर हक्कात नोंद केली. व कुळाची नावे कब्जेदार सदरी दाखल केले.\nतसेच दावा जमीनीचे ७/१२ चे इतर हक्कात कुळ कायदा कलम ४३ अन्वये नवीन अविभाज्य शर्तीने असा शेरा दाखल केला.",
  "talathi": "सुषमा दिलीप भोसले"
}
