{
  "village_code": "273100080386950000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:12:04Z",
  "surveys": [
    "160",
    "1805",
    "288",
    "3329",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:-1) कल्पना दत्तात्रय ढाणे,2) शकुंतला मच्छिंद्र जाधव 3)वसंत शामराव ढाणे (खाता क्रमांक :- 484 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1) 160,2)1805,3)288, 4)84,5)3329 यामधील हक्कसोड लिहुन देणार यांचा वडिलोपार्जित समाईकातील अविभाज्य हिस्सा संपूर्ण\nहक्कसोड लिहुन घेणार:-, नंदा हणमंत जाधव , सुनिता प्रकाश जाधव , हणमंत शिवाजी ढाणे ,अक्षय दत्तात्रय ढाणे\nयांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचे कडील दस्त क्रमांक 2684 दिनांक 09/05/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेवरून हक्कसोड लिहुन देणार यांची नावे कमी केली.",
  "talathi": "शैला बाळकृष्‍ण सुतार"
}
