{
  "village_code": "273100080386980000",
  "village_name": "सासपडे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4871,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:09Z",
  "surveys": [
    "1075",
    "1076"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुधाकर दगडू माने यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुदाम दगडु माने ऐवजी सुधाकर दगडू माने असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.437 दि. 25/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- P 25124686 अन्वये सुदाम दगडु माने ऐवजी सुधाकर दगडू माने असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "पूर्वा सुहासचंद्र पाटील"
}
