{
  "village_code": "273100080386980000",
  "village_name": "सासपडे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4875,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:09Z",
  "surveys": [
    "774/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवसूली अधिकारी, सातारा यांचेकडील आदेश क्रमांक : 466 आदेश दिनांक : 20/06/2026 अन्वये, मौजे सासपडे ता. जि. सातारा येथील खातेदार शिवाजी यशवंत यादव यांचे मालकीचे गट क्रमांक 774/9 मध्ये, श्री चौडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या नागठाणे यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/96 व नियम 107 अन्वये जप्त करण्यात आलेला स्थावर मिळकतीचा जप्तीचा हुकूम रद्द करणेत आला असे. आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "पूर्वा सुहासचंद्र पाटील"
}
