{
  "village_code": "273100080386980000",
  "village_name": "सासपडे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:36:09Z",
  "surveys": [
    "1787/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026श्री काशिनाथ तुकाराम शिंदे हे दिनांक 27.03.2025 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1. अशोक काशिनाथ शिंदे नाते : मुलगा , वय :64\n2. यशवंत काशिनाथ शिंदे नाते : मुलगा , वय :61\n3. सुरेखा जालंदर गोंधळी नाते : मुलगी , वय :58\n4. संगिता सूर्यकांत टोणपे नाते : मुलगी , वय :55\n5. जिजाबाई काशिनाथ शिंदे नाते:विधवा पत्नी, वय :75 मयत दिनांक :28.03.2015\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला तसेच मौजे नुने येथील दिनांक 15.07.2025 मंजूर फेरफार क्रमांक 2658 अन्वये वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "पूर्वा सुहासचंद्र पाटील"
}
