{
  "village_code": "273100080387000000",
  "village_name": "अतित",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9966,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:58:49Z",
  "surveys": [
    "224/ब/1",
    "304/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्नल आर. डी .निकम सैनिक सहकारी बँक लि .शाखा सातारा तर्फे शशिकांत सूर्यकांत क्षीरसागर\nगहाणखत लिहुन देणार : यशवंत लक्ष्मण पवार रा. अतित यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8843-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/ब/1, 304/ब क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत लक्ष्मण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार सुरज यशवंत पवार (खाता क्रमांक :- 18654) ,",
  "talathi": "गजानन शेषराव ठाकरे"
}
