{
  "village_code": "273100084310800000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 18727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:35:52Z",
  "surveys": [
    "13/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nमा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेश क्र.कुका/43/एसआर/94/2026 EO-3125688 दि.15/09/2026 चा आदेश आलेवरून मौजे खेड ता.जि.सातारा येथील गट नं 13/1 क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आकार 1.04 रु.पै संपूर्ण हिस्सा या मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनिय 1948 नुसार धारण केलेल्या जमिनीची शर्त शिथिल करून मिळणेबाबत अर्जदार-धनाजी किसन जाधव यांचेकडील अर्ज व मा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेशाने गट नं 13/1 क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आकार 1.04 रु.पै संपूर्ण हिस्सा शर्त शिथील केला व सदरचा भोगवटदार वर्ग 2 कमी करून भोगवटदार वर्ग 1 केला.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संदिप संपत वनवे"
}
