{
  "village_code": "273100084310800000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 18751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:35:52Z",
  "surveys": [
    "132/2",
    "136/6/ए/5/ए/1",
    "136/8/1",
    "136/8/3",
    "137/2",
    "137/4",
    "140/8/एल",
    "140/8/जे/1",
    "151/8/1",
    "151/9/1",
    "73/2/1",
    "73/2/3",
    "73/4/1",
    "81/2/अ",
    "81/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा तहसिलदार सो सातारा यांचे कडील पत्र क्र. आर.टी.एस./ comp. no.3176708 दि. 15.10.2026 व अर्जदार यांचा दि. १२.१०.२०२६ चा अर्ज याप्रमाणे मौजे खेड येथील मयत खातेदार कै. श्रीपती कृष्णा कदम हे गावी मयत झाले त्यांना वारस रजिष्टर क्र.२०६ व फेरफार क्र. ५४०४ प्रमाणे असणारे सर्व वारसांचे समंतीने वाटप होऊन फेरफार झाला मात्र बाजूस दाखल ७/12 चे इतर हक्कात स.न. जुना १८५/एल नवीन १४०/८ एल असा शेरा व इतर हक्कात झालेला अंमल दुरुस्त करणेत आला, मंजूर वारस रजिष्टर २०६ व फेरफार क्र. ५४०४ प्रमाणे अंमल दुरुस्त करणेत आला दुरुस्त अंमल बाजूस दाखल ७/12 सदरी दाखल करणेत आला.\nमा.तहसिलदार सो सातारा यांचे कडील पत्र व अर्जदार यांचा अर्ज व फेरफार क्र. ५४०४ प्रमाणे नोंद केली प्रत आर.टी.एस. फायलीस दाखल केली.",
  "talathi": "संदिप संपत वनवे"
}
