{
  "village_code": "273100084310800000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 18765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:28:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील क्र.जमिन/त.र/कावि/327/26 C.NO.3188800 दि.19/10/2026 लगत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.रिट यचिका-2018/प्र.क्र.31/ज-1 दि.05/09/2018 आलेवरोन मौजे खेड ता.जि.सातारा येथील स.नं 52/2/प्लॉट नं 10 क्षेत्र 30.3949 आर.चौ.मी आकारणी 303.95 रु.पै.हि सदर जागा रस्ता व खुली जागा शशिकांत दत्तात्रय देशपांडे यांचे नावे असून मा.तहसिलदार सो सातारा व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक प्रमाणे स.नं 52/2/प्लॉट नं 10 मधील रस्ता व खुली जागा यांचे सोबत शशिकांत दत्तात्रय देशपांडे यांचे नाव कमी करून रस्ता व खुली जागा खेड ग्रामपंचायत यांचे नाव शासन परिपत्रका प्रमाणे दाखल केले.प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.\n52/2/प्लॉटनं.10",
  "talathi": "संदिप संपत वनवे"
}
