{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50733,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:29Z",
  "surveys": [
    "83/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा शाखा शनिवार पेठ सातारा\nगहाणखत लिहुन देणार : उमाकांत शंकरराव बेंद्रे ,मनिष उमाकांत बेंद्रे ,माधवी उमाकांत बेंद्रे ,राजेश उमाकांत बेंद्रे रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8722-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/7 अ/1 क्षेत्र 7.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत शंकरराव बेंद्रे ,मनिष उमाकांत बेंद्रे ,माधवी उमाकांत बेंद्रे ,राजेश उमाकांत बेंद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n83/7 अ/1",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
