{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50736,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:29Z",
  "surveys": [
    "131/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रंजना अरुण गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंजना कृष्णा किर्दत ऐवजी रंजना अरुण गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3172228 दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/03/2020 मधील नोंदणी क्र.पी- P-1969662 अन्वये रंजना कृष्णा किर्दत ऐवजी रंजना अरुण गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
