{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:29Z",
  "surveys": [
    "54/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : पुर्वीचे नाव पिरामल फायनान्स लि आताचे दिवान हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लि. शाखा सातारा यांनी\nलिहून घेणार : सोनल विजय सोनावणे यांना\nगट नंबर/ सर्वे नंबर 54/प्लॉट नं 84 वरील पिरामल फायनान्स लि यांचेकडून दिनांक 23/12/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 726765 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5807/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n54/प्लॉट नं 84",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
