{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:29Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. तहसिलदार सो सातारा यांचेकडील पत्र क्र. 3741 दि.11/09/2026 व मंडळ अधिकारी करंजे तर्फ सातारा पत्र जा क्र.1758/2026 comp 3140814 दि.280/09/2026 व कै गणपतराव स पवार नागरी सह. पतसंस्था मर्या रेठरे बु.न यांचेकडील जा क्र. 532/2019 दि. 10/12/2019 यांचे पत्र व प्रतिज्ञापत्र तसेच सातारा येथील मे न्यायाधिशसो सहकारी न्यायालय यांचे कडील सहकार दावा नंबर 352/2015 दि.01/09/2017 अन्वये इतर हकातील लिसपेन्डसी सहकार दावा क्र. 352/2015 शेरा कमी केला. अर्ज,पतसंस्था पत्र, प्रतिज्ञापत्र व न्यायालय यांचेकडील आदेश व दप्तरी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n334/अ/1/4/प्लॉटनं.3",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
