{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:29Z",
  "surveys": [
    "8/2/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखरेदी :-\nदेणार - वर्षाराणी शंकर पांचाळ,शंकर चिंतामणी पांचाळ यांचे सर्व्हे क्रमांक 8/2/2/अ वरील रुद्राक्ष रेसिडेन्सी विंग आर-5 या मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं टी-3 क्षेत्र 50.56 चौ.मी व टेरेस क्षेत्र 6.69 चौ.मी हे त्यांनी\nघेणार- शुभांगी बजरंग साळुंखे यांना\nसह. दुय्यम निबंधक सातारा-1 यांचेकडील दस्त क्र. 4346/2026 दि. 22/05/2026 र.रु.2775000/- घेऊन खरेदी केलेने दप्तरी नोंद केली. अर्ज व दस्ताची छायांकित प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
