{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:29Z",
  "surveys": [
    "168/6/अ/1/ब/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : भारतमाता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सातारा\nलिहुन देणार : पुंडलिक यशवंत इंगळे रा. करंजे तर्फ सातारा गट नंबर/ सर्वे नंबर 168/6/अ/1/ब/1/ब यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8852 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक यशवंत इंगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 14 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
