{
  "village_code": "273100084310900000",
  "village_name": "करंजे तर्फ सातारा",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 50778,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:39:54Z",
  "surveys": [
    "288/व/289/9/पै/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणार एच डी एफ सी बँक लि\nगहाणखत लिहुन देणार : जितेंद्र रामविलास भंडारी रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6022-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3398742.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/व/289/9/पै/प्लॉटनं.10, 288/व/289/9/पै/प्लॉटनं.19 क्षेत्र 2.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र रामविलास भंडारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3398742.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार नेक्स्ट जेन ऑॅर्थेा अॅडव्हान्स ऑॅर्थेापेडीक सोल्यसून्स तर्फे प्रो निखील जिंतेद्र भंडारी (खाता क्रमांक :- 3582) ,\n288/व/289/9/पै/प्लॉटनं.10,288/व/289/9/पै/प्लॉटनं.19",
  "talathi": "श्रीकांत साईनाथ इटलोड"
}
