{
  "village_code": "273100084311100000",
  "village_name": "कोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 27451,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:27:27Z",
  "surveys": [
    "49/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/फेरचौकशी/एसआर/8/2025\nआदेश दिनांक : 29/05/2026\nमौजे कोडोली गट नंबर ४९/२/ब मधील क्षेत्र ०.३८ क्षेत्रांस सोनाली जयंत जगताप, निखिल प्रदिप साळुंखे, सागर प्रदिप साळुंखे, यांची नांवे कमी करुन हणमंत दिनकर जाधव, कुसुम हणमंत जाधव व रामदास बबन साळुंखे यांची नांवे समाईकांमध्ये दाखल करणेबाबत वरील प्रमाणे आदेश या कार्यालयास प्राप्त झालेने आदेश पाहून नोंद केली असे.",
  "talathi": "ए एन बोबडे"
}
