{
  "village_code": "273100084311100000",
  "village_name": "कोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 27478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:27:27Z",
  "surveys": [
    "150/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री. रामकृष्ण नारायण गोडबोले यांनी अर्ज दिला की, गट नंबर/ सर्वे नंबर 150/5 वरील खातेदार कै. रामकृष्ण नारायण गोडबाले हे दिनांक 25/11/1993 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)भास्कर रामकृष्ण गोडबोले वय : 69 नाते:मुलगा\n2)प्रभाकर रामकृष्ण गोडबोले वय : 65 नाते:मुलगा\n3)सुनिता हनुमंत सहस्त्रबुदे वय : 71 नाते:मुलगी\n4)स्मिता जयवंत दांते वय : 63 नाते:मुलगीमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, दाखला यावरून व वारस ठराव क्रमांक 985 व मौजे कोडोली येथील मंजूर फेरफार क्रमांक 22175 प्रमाणे नावे वारसाची दाखल केली असे.",
  "talathi": "ए एन बोबडे"
}
