{
  "village_code": "273100084311100000",
  "village_name": "कोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 27480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:27:27Z",
  "surveys": [
    "241/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे कोडोली ता.जि.सातारा येथील गट न. 241/5 यातील इतर हक्कातील नावे दुर्गा मोहन गायकवाड व मंगल संभाजी निंबाळकर यांची नावे वारस नोंदीने फेरफार न. 11326 ने इतर हक्कात दाखल झाली आहेत. कब्जेदार सदरी असलेले शिवाजी किसन माने यांचे नाव सातबारात वारस फेरफार ने दाखल झाले आहे. तरी इतर अधिकारांतील अन्य वारसांची नांवे अर्जदार यांचे सोबत कब्जेदार सदरी सामाईकात दाखल करणेस हरकत नाही असे मा. तहसिलदारसो सातारा यांच्याकडील पत्र क्र. आरटीएस/Comp No. 30999752/2026 दि. 07/09/2026 अन्वये कळविणेत आलेले आहे. तसेच मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे कडील मार्गदर्शक सूचना क्रमांक ९० नुसार इतर अधिकारातील इतर वारसांची नावे कब्जेदारसदरी लावनेत आली.",
  "talathi": "ए एन बोबडे"
}
