{
  "village_code": "273100084311200000",
  "village_name": "गोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 25428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:39:49Z",
  "surveys": [
    "118/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गणेश चौक रहिमतपूर रोड एमआयडीसी सातारा\nलिहून घेणार : मेसर्स श्रीराज वास्तूनिर्मीती तर्फे भागीदार 1.संतोष नारायण पवार 2.रामचंद्र शंकर पवार 3.नानासाहेब सुर्यकांत गोडसे 4.संजय सुधाकर जाधव नं 1 स्वताकरिता व नं 2 ते 4 यांच्या तर्फे कु.मु.म्हणून संतोष नारायण पवार मान्यता देणार-प्रकाश कृष्णा घुले,संतोष कृष्णा घुले,बबई कृष्णा घुले,मिना रामचंद्र साबळे,विद्या प्रकाश पवार गट नंबर/ सर्वे नंबर 118/2/प्लॉट नं 1 व प्लॉट नं 3 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गणेश चौक रहिमतपूर रोड एमआयडीसी सातारा यांचेकडून दिनांक 06/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 12500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 4618/2026 दि.02/06/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n118/2/प्लॉट नं 1,118/2/प्लॉट नं 3",
  "talathi": "एस.आर.शेटे"
}
