{
  "village_code": "273100084311200000",
  "village_name": "गोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 25435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खुषखरेदीखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:39:49Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार-खुषखरेदीखत\nनोंदीचा प्रकार-पुजा जयदिप चोरट,जयदिप अंकुश चोरट रि.स.नं 191/अ/1/1/ब/प्लॉट नं 7 क्षेत्र 2.9933 आर.चौ.मी यावर बांधलेल्या समृद्धी 7 या अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 201 याचा कारपेट एरिया 28.83 चौ.मी बिल्टअप एरिया 31.73 चौ.मी बाल्कनी एरिया 02.83 चौ.मी कॉमन प्रर्पोशनेट एरिया 12.10 चौ.मी एकूण क्षेत्र 46.67 चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार-अरुणा दत्तात्रय गुजर समृद्धी 7 या अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 201 याचा कारपेट एरिया 28.83 चौ.मी बिल्टअप एरिया 31.73 चौ.मी बाल्कनी एरिया 02.83 चौ.मी कॉमन प्रर्पोशनेट एरिया 12.10 चौ.मी एकूण क्षेत्र 46.67 चौ.मी\nयांना दुय्यम निबंध‍क सातारा 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4586 दिनांक 16/06/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 1300000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n191/अ/1/1/ब/प्लॉटन.7",
  "talathi": "एस.आर.शेटे"
}
