{
  "village_code": "273100084311200000",
  "village_name": "गोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 25443,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:39:49Z",
  "surveys": [
    "190/अ/1/अ/पै/प्लॉटन"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जि सातारा शाखा सातारा यांचे तर्फे अभिजीत गोरख साळी\nगहाणखत लिहुन देणार : अस्लम हशमभाई तांबोळी ,इब्राहीम हशमभाई तांबोळी रा. गोडोली यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8682-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/अ/1/अ/पै/प्लॉटन.2 क्षेत्र 6.5055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अस्लम हशमभाई तांबोळी ,इब्राहीम हशमभाई तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n190/अ/1/अ/पै/प्लॉटन.2",
  "talathi": "एस.आर.शेटे"
}
