{
  "village_code": "273100084311200000",
  "village_name": "गोडोली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 25462,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:45:12Z",
  "surveys": [
    "73/75/अ/2/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जि सातारा यांचे तर्फे शाखा रहिमतपूर सातारा तर्फे प्रतिनिधी चंद्रकांत रामचंद्र चव्हाण\nगहाणखत लिहुन देणार : राजकिरण भिमराव पाटील रा. गोडोली यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6046-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/75/अ/2/प्लॉटनं.24 क्षेत्र 2.7888 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकिरण भिमराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार अंबिका पेट्रोलियम केएसके तर्फे प्रो प्रा दिपाली वैभव जाधव (खाता क्रमांक :- 16416) ,\n73/75/अ/2/प्लॉटनं.24",
  "talathi": "एस.आर.शेटे"
}
