{
  "village_code": "273100090387670000",
  "village_name": "सावली",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:16:16Z",
  "surveys": [
    "153",
    "3",
    "35",
    "79",
    "801",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बॅक,शाखा मेढा ता.जावली\nलिहुन घेणार : धर्मराज आनंदा जुनघरे\nयांनी सर्व्हे/गट क्रमांक 3,89,153,35,801,79 यावर भारतीय स्टेट बॅक,शाखा मेढा यांचेकडून रक्कम रुपये 500000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक भारतीय स्टेट बॅक,शाखा मेढा यांचेकडील पत्र दि.17/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब एकनाथ करचे"
}
