{
  "village_code": "273100090387750000",
  "village_name": "मोहाट",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:10:45Z",
  "surveys": [
    "139/8",
    "145/4",
    "146/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहुन देणार : मेढा सेंटर वि.का.स. सेवा सोसायटी लि. मेढा\nलिहुन घेणार : धोंडीराम तुकाराम धनावडे आणि संपत तुकाराम धनावडे\nयांनी बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक वर फेरफार क्रमांक 3772, 3866, 1303, 2027, 2039, 2074, 1647, 2071 ने घेतलेला बोजा इकरार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेढा सेंटर वि.का.स. सेवा सोसायटी लि. मेढा ता- जावली, जि- सातारा यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश मानसिंग खुडे"
}
