{
  "village_code": "273100090388050000",
  "village_name": "सरताळे",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3009,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:14:46Z",
  "surveys": [
    "1030"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार जावली यांनी त्यांचे कडील कब्जेपट्टी क्रमांक हु.नं.एल.एन.डी.व.शी.962 दिनांक 02/09/1972 अन्वये मौजे सरताळे ता.जावली येथील गट/सर्वे नं.1030 मोफत गायरान जमिनी पैकी भूमिहीन शेत मंजुराना प्लॉट चे कब्जे दि.06/07/1976 रोजी घर बांधणीसाठी प्लॉट शर्तीस पात्र राहून दिले कब्जेपट्टी प्रमाणे नावे दाखल केली असून इतर अधिकारात शेरा दाखल केला असे.",
  "talathi": "अमोल अर्जुन कुंभार"
}
