{
  "village_code": "273100090388060000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:11:03Z",
  "surveys": [
    "1326",
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सो लि मुंबई ,शाखा पाचवड\nलिहून घेणार : पुर्णानंद कृष्णा शिर्के\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1326 तपशिल : गहानखत करुन देणार -पुर्णानंद शिर्के ,बबन शिर्के. - 1190\nज्ञानदीप को.ऑप सोसायटी.लि.सातारा - 1190\nर रु 350000/- - 1190\nसर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : गहाण बोजा र.रु.350000/- ज्ञानदीप को.ऑप.सो.लि शाखा सातारा - 1190\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्र 4789/2026 दि 5/6/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी.ई.प्रभाळे"
}
