{
  "village_code": "273100090388060000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "जावळी",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2291,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:11:03Z",
  "surveys": [
    "1087"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार जावली\nआदेश क्रमांक : पुनर्वसन /कावि/247/2023 दि 1/09/2023 व शासन निर्णय क्र RPA/2022/प्र क 09/r-1 दि 11/02/2022\nआदेश दिनांक : 1/09/२०२३\nतहसिलदार जावली (मेढा )आदेश क्र पुनर्वसन /कावि/247/2023 दि 1/09/2023 व शासन निर्णय क्र RPA/2022/प्र क 09/r-1 दि 11/02/2022 प्राप्त झालेने मौ म्हसवे ता जावली येथील बाजूस दाखल केलेले गट न १०८७ मध्ये इतर अधिकारात असणारा हस्तांतरण बंदी शेरा पुनर्वसन अधिनियम १९०६ मधील कलम १२ अन्वये हस्तांतरण /विभागणीस दि 20/2/1998 पासून बंदी हा शेरा कमी करून पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञय हा नवीन शेरा आदेशानुसार दाखल केला .",
  "talathi": "डी.ई.प्रभाळे"
}
